STORYMIRROR

दुःखाच्या...

दुःखाच्या वाटेवर चालताना पायात काचा आणि काटे टोचनारच आहेत पण जेव्हा सुखाच्या वाटेवर चालतांना त्या वेदना विसरून चालणार नाही कायम ते दुःख त्या यातना आणि वेदना लक्षात असाव्यात #मितेश

By Mitesh Kadam
 584


More marathi quote from Mitesh Kadam
25 Likes   0 Comments
14 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments