गमवन्याची भीती तेव्हाच असते जेव्हा जवळ काहीतरी असत आणि जवळ काहीतरी असण्यासाठी मनात जिद्द असावी लागते ...अभिजीत मस्कर
सुंदर शरीरावर कोणीही प्रेम करतं सुंदर मनावर प्रेम करायला सुंदर मन असाव लागत ,,,प्रेमगंध,,, अभिजीत मस्कर
नकोय मला फक्त देह तुझा हवंय तर तुझ्यासाठी देईन प्राण माझा आपलं प्रेम म्हणजे नाही फक्त वासना आहेत त्या फक्त निर्मळ प्रेमभावना ,,,,,प्रेमगंध,,,, अभिजीत मस्कर