Vrushali Date
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

41
Posts
1
Followers
1
Following

Vrushali Date is a senior consultant in a leading multinational organization [1], author, and public speaker whose work focuses on personal growth and mindfulness. She is the co-author of the book "Mindful Stories" and has written many articles on personal development and mindfulness topics. She... Read more

Share with friends

कुणी unconditional करतं कुणी with terms and conditions करतं कुणी legally करतं तर कुणी चोरून करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी कुणावर ही करावं कुणी न ही करावं कुणी कितीही करावं पण कुणा ठाऊक नसतं दुसर्या पेक्षा प्रेम स्वःतावर जरा जास्तचं असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी समुद्र लाटांवर प्रेम करतं कुणी गिरी शिखरांवर कुणी दाट जंगलांवर तर कुणी आकाश नक्षत्रांयर प्रेम करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी मदत घेण्यास प्रेम करतं कुणी मदत देण्यास करतं कुणी अश्रू पुसण्यास करतं तर कुणी शिकवण्यास करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी झाडा फुलांवर प्रेम करतं कुणी मुक प्रणयांवर कुणी कीटक पक्ष्यांवर तर कुणी निर्जीव वस्तूंवर करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

कुणी unconditional करतं कुणी with terms and conditions करतं कुणी legally करतं तर कुणी चोरून करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी कुणावर ही करावं कुणी न ही करावं कुणी कितीही करावं पण कुणा ठाऊक नसतं दुसर्या पेक्षा प्रेम स्वःतावर जरा जास्तचं असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी निव्वळ टाईमपास म्हणून करतं कुणी तुलाच सगळा टाईम गं म्हणून करतं कुणी वेळ जाईंना म्हणून करतं तर कुणी वेळे चे भान नसल्या गत करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी आई ची माया म्हणून करतं कुणी बाबांची सेवा म्हणून करतं कुणी बहीणीची ची खोडी म्हणून करतं तर कुणी भावाचा चा दरारा म्हणून करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी झाडा फुलांवर प्रेम करतं कुणी मुक प्रणयांवर कुणी कीटक पक्ष्यांवर तर कुणी निर्जीव वस्तूंवर करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी समुद्र लाटांवर प्रेम करतं कुणी गिरी शिखरांवर कुणी दाट जंगलांवर तर कुणी आकाश नक्षत्रांयर प्रेम करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

Love me as you want to and not as I want to


Feed

Library

Write

Notification
Profile