STORYMIRROR

प्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी समुद्र लाटांवर प्रेम करतं कुणी गिरी शिखरांवर कुणी दाट जंगलांवर तर कुणी आकाश नक्षत्रांयर प्रेम करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी मदत घेण्यास प्रेम करतं कुणी मदत देण्यास करतं कुणी अश्रू पुसण्यास करतं तर कुणी शिकवण्यास करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

By Vrushali Date
 487


More marathi quote from Vrushali Date
5 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments