STORYMIRROR

प्रेम...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी झाडा फुलांवर प्रेम करतं कुणी मुक प्रणयांवर कुणी कीटक पक्ष्यांवर तर कुणी निर्जीव वस्तूंवर करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं कुणी समुद्र लाटांवर प्रेम करतं कुणी गिरी शिखरांवर कुणी दाट जंगलांवर तर कुणी आकाश नक्षत्रांयर प्रेम करतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

By Vrushali Date
 296


More marathi quote from Vrushali Date
5 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments