'सीधापन और सादगी' ये दो पहलू जिंदगी जीने में यूं साथ निभाते हैं ।पहला जिंदगी सरल बनाता है तो दूसरा जिंदगी को सुंदर बनाता हैं।
मावळतीला जाताना ही तो या फाकलेल्या आभांतून त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतोय...... " 'सूर्यास्त' होत नसतोच, नाभांतरीच असतो तो उद्याच्या नवीन अरुणोदयासाठी.......