*विषय- प्रेमस्वरुप आई* जग दाखविते जन्म देऊनी कसे होऊ तिचे मी उतराई, उपकारास तिच्या नसे सीमा अशी आहे प्रेमस्वरुप आई. --------------------------------------- सौ.वनिता गणेश शिंदे©️ मु.पो.गडद, ता.खेड,जि.पुणे
*विषय- प्रेमस्वरुप आई* १) जग दाखविते जन्म देऊनी कसे होऊ तिचे मी उतराई, उपकारास तिच्या नसे सीमा अशी आहे प्रेमस्वरुप आई. २) माया, ममता,जिव्हाळ्याची खाण ही प्रेमस्वरुप आई तिच्या नात्याला रे कधीही जगी कोणतीच तोड नाही. --------------------------------------- सौ.वनिता गणेश शिंदे©️ चाकण(पुणे)