'बुद्ध' हे सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची कला शिकवतात, फक्त ती शिकण्याची मानसिकता प्रत्येकाने विकसित करण्याची गरज आहे. -किशोर
पंचशील हे सुरक्षा कवच आहे. ते परिधान केलं की, भवसागरात निर्माण होणा-या वादळापासुन बचाव होण्यासाठी मनाला स्थिर ठेवून लढण्याची शक्ती प्रदान करते. -किशोर
शोधसी विठ्ठल दरोदारी । म्हणति विठ्ठला कधी येशील माझ्या दारी । म्हणे विठ्ठल नाहि मी दारोदारी । शोधसी मज तुझ्याच अंतरी । । -किशोर
आज जमी हैं महफ़िल यारों की, खोल के दिलों का दर्द सारों की, अंदाज अलग हैं हर एक के, मगर मंजर एक हैं हर दर्द का.. .....किशोर