मंदिरात जाऊन पाप धुतले असते तर गुन्हेगारांना तुरूंगात नेण्या पेक्षा मंदिरात नमस्कार करायला नेले असतं
मंदिरात जाऊन पाप धुतले असते तर गुन्हेगारांना तुरूंगात नेण्या पेक्षा मंदिरात नमस्कार करायला नेले असतं
दुसर्यांच्या जीवावर जगणं सोप्पं असतं
स्वतःच्या जीवावर जगल्यावर समजतं
"आयुष्य" काय असतं????
दुसर्यांच्या जीवावर जगणं सोप्पं असतं
स्वतःच्या जीवावर जगल्यावर समजतं
"आयुष्य" काय असतं????
ज्यांच्या साठी आपण मेलोय
त्यांना आपल्या साठी तरी का जीवंत ठेवायचं ???
ज्यांच्या साठी आपण मेलोय
त्यांना आपल्या साठी तरी का जीवंत ठेवायचं ???
जवळ तू असल्याचा जो भास आहे
तो आयुष्य जगण्याचा श्वास आहे!!!
जवळ तू असल्याचा जो भास आहे
तो आयुष्य जगण्याचा श्वास आहे!!!
ज्यांना मैत्री करता येत नाही त्यांना आयुष्यात प्रेम करणं पण कठीण जात असतं