Home maker and mother of two sweet kids.
Share with friends
Pain, worry, unhappiness all are unwanted free gifts which we receive with expectations. Stop expecting!
आकाशी झेप घे रे पाखरा, तोडोनी सारे नात्यांचे बंध. हटवून मनावरचे मळभ, मोकळी कर स्वपनांची वाट. रंगवून टाक जगाला आणि नवीन रंगांनी स्वतः ला!
मना मध्ये काही करण्याची इच्छा असली की मार्ग हा मिळतोच आणि एकदा मार्ग मिळाला की सर्व इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागत नाही.
भारतातील सेना, लष्कर, हवाई दल, नौदल, तटरक्षक ह्यांचे एकत्र बळ कोणत्याही शत्रू देशाचे धाबे दणाणण्यास पुरेसे आहेत.