STORYMIRROR

# 31 Days: 31 Writing Prompts: Day 11

SEE WINNERS

Share with friends

३१ दिवस : ३१ साहित्य : दिवस ११

  

प्रस्तावना :

  

उपरोक्त बॅनरमधील प्रतिमा या स्पर्धेसाठी विषय आहे

“एक चित्र हजारो शब्दाचं काम करतं.” - अनामिक

 

खास लोकाग्रहास्तव , स्टोरीमिरर घेऊन येत आहे एक आगळी वेगळी दैनंदिन लेखन स्पर्धा - तुमच्यातील लेखन कौशल्य जागृत करण्यासाठी एक अनोखी स्पर्धा. या ३१ दिवसांच्या लेखन स्पर्धेचे नियम अगदीच साधे आहेत.

बॅनरमधील चित्राच्या विविध घटकांचा वापर करून एखादी कथा अथवा कविता लिहा किंवा  उपरोक्त बॅनरमधील प्रतिमेवरून आपल्याला कोणता अर्थ काढायचा आहे ते लिहा. ते गंभीर, मजेशीर, हास्यास्पद किंवा मस्तीदायक असू शकतं. आपल्या कल्पनाशक्तीला कुंपण घालू नका. तुमच्या मनाला वाटेल ते मनमोकळेपणाने लिहा.

 

मग तयारीला लागा. तुमच्या कल्पनाशक्तीला बाहेर आणा आणि या जगात तुमच्या शब्दांचे रंग भरा. तुमच्या मनात येईल ते लिहा, दररोज एका वेगळ्या विषयावर लिहायला सज्ज व्हा.

 

नियम :

१.    कथा किंवा कवितेने चित्राचे स्पष्टीकरण देणे आवश्यक नाही, जोपर्यंत चित्राने काही प्रकारे परिणामी कार्याला प्रेरणा दिली आहे.

२.    स्टोरीमिररतर्फे दररोज रात्री १२ वाजता एक नवीन चित्र प्रसिध्द करण्यात येईल.

३.    बॅनरमधील चित्र हे लेखन स्पर्धेसाठीचं चित्र असेल.

४.    प्रत्येक चित्र हे ४८ तासांसाठी active असेल.

५.    कोणत्याही प्रकारची कथा आणि कविता स्वीकारली जाईल. (भाषेतील कथा आणि कविता हा रकाना भरा)

६.    कोणत्याही शैलीचे बंधन नाही.

७.    कथा किंवा कविता ही स्पर्धेसाठी असणाऱ्या लिंकद्वारेच सबमिट केल्या जाव्यात.

८.    स्पर्धकांनी आपल्या स्वतःच्याच मूळ कविता / कथा सबमिट कराव्यात.

९.    कितीही कथा किंवा कविता सबमिट करण्यास मुभा आहे.

१०.  https://storymirror.com वर सबमिट केलेली कथा अथवा कविता पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करता येणार नाही.

११.  स्टोरीमिरर तर्फे घेण्यात येणारा निर्णय हा अंतिम व सर्व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.

१२.  लेख / निबंध ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 

पारितोषिके:

१.    प्रत्येक भाषेतील ३ सर्वोत्तम लेखकांना रु.५००/- (पाचशे) दिले जातील. १५ किंवा त्याहून अधिक चित्रांबद्दल लेखन केलेले लेखकच यासाठी पात्र असतील. विजेते हे एडिटर्सने दिलेले गुण, एकूण व्ह्युस, एकूण लाईक्स यासर्वांवर अवलंबून असतील.

२.    प्रत्येक चित्राच्या सर्वोत्तम कथा किंवा कविता लेखनाला रु.२५०/- किमतीचे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर देण्यात येईल. तुम्ही ते व्हाउचरhttps://shop.storymirror.com येथे वापरू शकता.

३.    सर्वोत्तम कथा / कविता स्टोरीमिररच्या सोशल मिडियावर वापरण्यात येईल.

४.    प्रत्येक भाषेतील आणि विभागातील सर्वोत्तम १० विजेत्यांना स्टोरीमिररतर्फे सर्टिफिकेट देण्यात येईल.

५.    मे महिन्यात सबमिट करण्यात आलेल्या सर्वोत्तम कथा आणि कविता यांचं स्टोरीमिरर तर्फे ईबुक प्रकाशित करण्यात येईल.

६.    विजेते हे एडिटर्सने दिलेले गुण, एकूण व्ह्युस, एकूण लाईक्स यासर्वांवर अवलंबून असतील.

 

पात्रता

लेखन चित्र स्पर्धा ही १ मे २०१९ ते १ जून २०१९ यादरम्यान असेल.

 

चित्र स्पर्धेचा सबमिशन पिरेड - मे २०१९ ते २ मे २०१९

चित्र स्पर्धेचा निकाल - २२ मे २०१९

चित्र स्पर्धेचे लाईक्स आणि व्ह्यू २0 मे २०१९ रात्री ११:५९ मिनिटांपर्यंत मोजले जातील.

भाषा : हिंदी, गुजराती, मराठी, ओडिया, बेंगाली, इंग्रजी

साहित्य प्रकार : कथा / कविता

संपर्कासाठी - marketing@storymirror.com / 022-49240082 / 022-49243888