Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#Prem Gali

SEE WINNERS

Share with friends

 प्रेमाच्या कथा वाचकांना, त्यांच्या भावनांच्या ज्वलंत रंगछटांद्वारे, चढ-उतार आणि अर्थातच शोधातून मंत्रमुग्ध करतात. लेखिका प्रियांका गुप्ता साहा यांनी, त्यांच्या 'प्रेम गली' या पुस्तकात प्रेमाचा विषय अशा प्रकारे गुंफला आहे. स्नेहाचे प्रतीक असलेल्या या आवृत्तीत वेगवेगळ्या प्रेमकथा, वैविध्यपूर्ण पात्रे आणि हृदयस्पर्शी कथानकांचा समावेश आहे.

स्टोरीमिरर तुम्हाला "प्रेम गली" या लेखन स्पर्धेचा भाग होण्यासाठी आमंत्रित करत आहे जिथे तुम्ही रु.४७००/- पर्यंत रोख बक्षिसे जिंकू शकता. तुम्हाला फक्त "प्रेम गली" पुस्तकातील कोणत्याही तीन कथांमधून कोणतेही तीन पात्र आणि एक कथानक निवडायचे आहे आणि वरील घटकांचा वापर करून तुमची स्वतःची कथा तयार करायची आहे.

भाग कसा घ्यावा?

स्टोरीमिररने प्रकाशित केलेले "प्रेम गली" हे पुस्तक वाचा. https://amzn.to/3XIp9RM या लिंकवर उपलब्ध असलेल्या पुस्तकात २७ प्रेमकथा आहेत. पुस्तकातील कोणत्याही तीन कथांमधून कोणतीही ३ पात्रे आणि एक कथानक निवडा. मग "प्रेम गली" या पुस्तकातील वरील घटक वापरून स्वतःची कथा तयार करा. तुम्ही कथेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे जिथून तुम्ही पात्र आणि कथानक घेतले आहे.

स्टोरी मिरर व्यासपीठावर तुमची कथा सबमिट करा.

स्पर्धेची बक्षिसे :

 उत्कृष्ट कथेला बक्षिसे दिली जातील. तुमची नोंद पारितोषिकासाठी विचारात घेण्यासाठी, तुम्ही "प्रेम गली" पुस्तकातून कोणतीही ३ पात्रे आणि एक कथानक निवडून तुमची स्वतःची कथा तयार करणे आवश्यक आहे. स्टोरीमिरर चे न्यायाधीश विजेत्या प्रवेशिका निवडतील. न्यायाधीशांचा निर्णय अंतिम असेल.

बक्षिसे खालील प्रमाणे आहेत:

  •    प्रथम पारितोषिक: रू.२१००/- + स्टोरीमिरर कडून प्रमाणपत्र
  •    दुसरे पारितोषिक: रू.११००/- + स्टोरीमिरर कडून प्रमाणपत्र
  •    तिसरे पारितोषिक: रू.५०१/- + स्टोरीमिरर कडून प्रमाणपत्र
  •    चौथे पारितोषिक: रू.२०१/- + स्टोरीमिरर कडून आणखी पाच प्रवेशांसाठी प्रमाणपत्र.
  •     सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र.

तर, त्वरा करा, सर्वात दिव्य प्रेमकथा तयार करण्यासाठी तुमचे मन, हृदय, आत्मा आणि कल्पनाशक्ती पणाला लावा आणि घर बसल्या रोख बक्षिसे जिंका!

स्पर्धेचे इतर नियम :

     १.तुम्हाला प्रथम https://amzn.to/3XIp9RM वर उपलब्ध "प्रेम गली" हे पुस्तक वाचावे लागेल.

     २.त्यानंतर पुस्तकातील कोणत्याही तीन कथांमधून कोणतीही ३ पात्र आणि एक कथानक वापरून तुमची लघुकथा तयार करा.

     ३.ही स्पर्धा सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे.

     ४.इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये प्रवेशांचे स्वागत आहे.

     ५.शब्दांची किमान संख्या ४०० आहे. कमाल मर्यादा नाही.

     ६.तुम्ही स्वतंत्र लेखक म्हणून सबमिशन करणे आवश्यक आहे (दोन किंवा तीन किंवा अधिक गटांमध्ये लिहिण्याची परवानगी नाही)

     ७.तुम्ही स्टोरी मिरर प्लॅटफॉर्मवर तुमचे सबमिशन करणे आवश्यक आहे.

भाषा: इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती यापैकी कोणत्याही एक किंवा अधिक भाषांमध्ये साहित्य सबमिट केले जाऊ शकते.

प्रारंभ तारीख: डिसेंबर ०१, २०२२

शेवटची तारीख: ३१ मार्च २०२३

सामग्री प्रकार: कथा

निकाल: ३१ मे २०२३

टीप: सहभागी होण्यासाठी वरच्या निळ्या बटणावर क्लिक करा.