यशोगाथा
यशोगाथा
1 min
53
हल्ली आपण बघतोय की भारतात आता उच्च नीच असा भेद आता समाजातून काही अंश्या समाजातून संपत आहे .काही अंशश्या हे अजून बाकी आहे.
आता तर कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही जातीचा कुठल्याही भागातील व्यक्ती कार्य करतोय.आताची सत्य घटना आपल्या देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहे. ह्यावरून आपल्याला कळतय की भारत देशात किती प्रगती झाली आहे. द्रौपदी मुर्मू ह्या देशाचा राज्यकारभार आता बघणार. मी हा ज्याच्याविषयी लेख लीहतोय. त्याच्यावर मी लेख लिहावा इतका काही मी श्रेष्ठ नाही. मी एवढंच लोहेल की भारतील महिलादेखील कुठलेही कार्य करू शकतात हे तर आपल्याला कळाले आता आदिवासी क्षेत्रातील कार्य करू शकतात आणि सगळ्या गोष्टी मिळवण्यात सक्षम आहे.
