STORYMIRROR

Shubhangi Kolte

Others

3  

Shubhangi Kolte

Others

मन पाऊस पाऊस

मन पाऊस पाऊस

1 min
382

मन पाऊस पाऊस

ओल्या मातीचा सुवास

चिंब भिजलेले अंग

प्रितीची त्यात आस


मन पाऊस पाऊस

थेंबथेंबांची आरास

कसे रुजलेत मनी

जुने शब्द तुझे खास


मन पाऊस पाऊस

चिंब दाटला मनात

जणू भिनला मस्तकी

गारव्याला त्याचा ध्यास


मन पाऊस पाऊस

मृग निर्मल सुवास

दाटलेले ढग नभी

दूर पाझरे प्रवास

                        


साहित्याला गुण द्या
लॉग इन