purushottam hingankar

Others

4.0  

purushottam hingankar

Others

वैभव संस्कृती

वैभव संस्कृती

1 min
319


वैभव ते असे / ज्ञानाची संस्कृती /

नव्हे ती विकृती /कदाकाळी //१//


घडवीला हा देश / महाराष्ट्र माझा /

संत ज्ञानराजां / मराठीचा //२//


मराठीची दृष्टीं / ज्ञानाची ती गॊठी /

सांगतसे मोठी / तुकाराम //३//


सकळ संतांनी /घेतलासे ध्यास /

मराठीची आस / सर्वं परी//४//


धरावी ते कास / शिकावे माणसं /

सांगे सकलास / संतदास //५//


Rate this content
Log in

More marathi story from purushottam hingankar