STORYMIRROR

Krushnak rathodkar

Children Stories

3  

Krushnak rathodkar

Children Stories

मी उंदीर बोलतोय

मी उंदीर बोलतोय

1 min
267

*अरे मानवा मी उंदीर बोलतोय..*

*तुमच्या घरात सैरभैर पळणारा मिळेल ते खाणारा*

*तू मला दररोज पकडण्याचा* *प्रयत्न करत होतास पण,* 

*मी तुला नाही सापडायचो तू अनेकदा ते विषारी औषध घालून*

*तो जीवघेणा चिमटा ठेऊन मला मारण्याचा प्रयत्न केलास पण मी नाही काही मेलो.*

*शेवटी हताश होऊन तू एकेदिवशी त्या*

*जाळीच्या पिंजऱ्यात भजी घालून तो पिंजरा मी येण्या जाण्याच्या मार्गावर ठेऊन दिलास मला मला खाण्याचा मोह आवरला नाही मी तो भजी खाण्यास धाव घेतली आणि त्या माझ्या खाण्याच्या मोहापायी तुझ्या या   मरणरूपी पिंजऱ्यात मी फसलो माझे जीवन मोकळे होते तोपर्यंत बिनधास्त आणि आनंदात होतो तसेच जीवन ही आनंददायी होते पण आता या बंदिस्त पिंजऱ्यात आता मी मरणाच्या कळा सोसत आहे म्हणूनच मी आज या बंदिस्त पिंजऱ्यातून तुला एक सल्ला देऊ इच्छितो, 


Rate this content
Log in