कष्टाचे फळ
कष्टाचे फळ
असच एक चित्रकूट नावाचं गाव होतं. त्या गावांमध्ये एक छोटसं कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये तीन सदस्य राहायचे. मोनू, चिंकी आणि त्यांची आई.
एके दिवशी त्यांच्या आईने केक बनवायचा निश्चय केला. मग तर काय झाली ना सुरुवात केक बनवायला. जेव्हा आई केक बनवत होती तेव्हा चिंकीने आईला परिपूर्ण कामांमध्ये मदत केली पण मदत न करता आळस बाळगले
. मग जेव्हा परिपूर्ण केक बनवून तयार झाला तेव्हा आईने त्या केकचे दोन हिस्से केले त्यामधील मोठा हिसा चिंकीला दिला व छोटा हिस्सा मोनूला दिला मग आला की मोनूला राग म्हणून म्हणाला "चिंकीला केकचा मोठा हिस्सा व मला हा छोटासा का दिलास आई ?"
मग तेव्हा आई म्हणाली हे बघ बाळ जेव्हा केक बनवण्याची तयारी चालू होती तेव्हा चिंकीने हे काम करण्यामध्ये मला मदत केली पण या उलट तू बसून राहिलास जो काम करतो म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर जो कष्ट करतो त्यालाच फळ मिळतो त्यामुळे मी तुला मोठा हिस्सा दिल
