खोडकर ओम
खोडकर ओम

1 min

494
माझ्या शाळेतील ओम गावांदे हा खूप खोडकर विध्यार्थी होता.शाळेतील संपूर्ण मुलांना त्रास देणे अभ्यासात लक्ष नसणे. या मुळे तो खूप मागे होता पण त्याला योग्य तयार करणे हा माझा चंग आणि ध्येय होत. आणि मी त्याला वर्गात रोज नवीन काम देणे. कामाची शाबासकी देणे . नवीन नवीन कथा सांगणे . त्याला वर्गातील सर्वांचा आदर करणे .काम करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली .
आज ओम वर्गातील हुशार आणि प्रिय विद्यार्थी झालाय. मला खूप आनंद होतो आहे...