Shravani N

Others

4.0  

Shravani N

Others

एका हिरो वरच प्रेम - 1

एका हिरो वरच प्रेम - 1

4 mins
255


ही कहाणी फक्त एक कहाणी नाही आहे तर एक खरी प्रेमकथा आहे हिला प्रेमकथा नाही म्हणतात पण एक तर्फा प्रेम म्हणतात येईल ही काहणी एका मुलीची कहाणी आहे जी एका हिरो वर प्रेम यावर आहे ही कहाणी एक खरी आहे

या कहाणी तील मुलीचे नाव 

- Shravani

या कहाणी तील हिरो चे ना

-Riyaz (World famous actor, tiktok King)

यात तिने केल्याला प्रत्येक प्रयत्न यात आराखडा आहे

ती मुलगी दुसरी कोणी नाही मिच आहे 

ही कहाणी माझीच आहे मिच आहे shravani मी हे कोणाला सगु शकत नाही त्या मुळे मी गोष्ट लिहिली आहे ........

ही कहानी फक्त 4 वर्षापूर्वी आहे या कहाणीतील Riyaz हा खूप मोठा टिक टोक स्टार होता आणि श्रावणी एका लहानशा गावातली एक छोटीशी मुलगी सर्वांचा ऐकणारी मुलगी अभ्यासू मुलगी आयुष्यात काही तरी करावं असं वाटणारी मुलगी. ती कोणा बरेही जास्त बोलत असायचे एका खोलीत कोपऱ्याला बसून आपला अभ्यास करून एकटीच बसायचे तिला एकटीला राहिलाच आवडायचं. तिला असं कधीही वाटलं नाही की तिने बाहेर जाऊन खेळा व एका जागेवर बसून असायचे नाही टीव्ही नाही फोन नाही कुठला खेळ तिला असलं काही आवडायचे नाही ती फक्त अभ्यास करायची.


.........चला तर कहानी सुरुवात करुया...........

मला पहिलं टिक टॉक पे गिरे काही माहिती नव्हतं. अभ्यास एके अभ्यास अभ्यास दुनिया अभ्यास मी नुकतीच तेव्हा पाचवी च्या शेवटच्या वर्षाला होते. शेवटच्या वर्षात आम्ही खूप धमाल मस्ती करायचं शाळेमध्ये सगळ्या मुली जेवताना टिपटॉप बद्दल बोलत असायच्या. मी त्यांची बोलणी ऐकत बसायचे मला पहिले काहीही समजायचं नाही की या काय बोलतात ते ? काय चाललंय? मग मी माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीला विचारलं माझी सर्वात जवळची मैत्रीण जिवापार मी तिला विचारलं टिक टोक म्हणजे काय ग? तू टिक टॉक बघतेस काही काय आहे तिने मला सांगितलं तिचं नाव होतं दुर्गा 

श्रावणी=अग आइक ना दुर्गा टिक टोक म्हणजे काय ग हे काय आहे 

दुर्गा =टिकटिक असं एक व्हिडिओ बनवायचा आहे त्यामध्ये खूप लोकं व्हिडिओ बनवतात आपण त्यांच्या व्हिडिओला लाईक करायचं असतं 

श्रावणी=हो का ग मग तुम्ही एवढं काय बोलत होता टिक टोक बद्दल कोण faisu कोण team 07 फोण Riyaz 

Durga=अगं ही सर्व व्हिडिओ बनवतात आणि आम्हाला त्यांची व्हिडिओ खूप आवडतात. तू नाही पाहत का टिक टोक?

श्रावणी= नाही मी कधी ऐकलंच नाही याबद्दल

दुर्गा = का बरं तू एक काम कर घरी जाऊन पप्पांच्या फोनवरून ॲप डाऊनलोड कर प्ले स्टोर वर जा आणि टिक टॉक सर्च कर आणि ॲप डाऊनलोड कर

श्रावणी =नको नको माझ्या पप्पांना आवडेल का नाही हे नाही माहित मला जाऊदे नको

दुर्गा = जाऊ दे नको ॲप डाऊनलोड करू युट्युब वर जाऊन सर्च कर

श्रावणी=काय सर्च करू ग मला सांगतेस का

दुर्गा = हो 

श्रावणी=हो चालेल मी जाऊन करते सर्च

 ( त्यातच मॅडम वर्गात येतात)

सर्व मुले आपल्या जागेवर जाऊन बसून अभ्यास करू लागतात

हा दिवस होता =(4/6/2018)

हा दिवस श्रावणी च्या आयुष्यातला खूप चांगला दिवस होता तिलाही नव्हतं माहिती की या दिवसानंतर तिला इतकं कुणी आवडायला लागेल की त्याच्यासाठी ती एवढं सगळं करेल जे घरात चालत नसेल ते ........

शाळा 5.00 वाजता सुटते

श्रावणी घरी जाऊन आपल्या सर्व आवरून घेते अभ्यासाला बसते अभ्यासपूर्ण झाल्यानंतर बाहेर एक चक्कर काढून येते त्यानंतर ती घरी येते अभ्यासालाच बस पाढे पाठांतर करत बसते. त्यातच 6.00,7.00 वाजून जातात श्रावणी चे पप्पा घरी येतात आल्यानंतर श्रावणीला विचारतात अभ्यास झाला का श्रावणी = हो झाला

रात्रीचे नऊ वाजता

सर्वांचे जेवण झालेलं असतं सर्व जण आपलं काम उरकत असतात...

रात्रीचे 11.00 वाजलेले असतात सर्वांची झोपायची तयारी होते. श्रावणी अभ्यास करत बसलेली असते तिच्या पप्पांना म्हणते

श्रावणी=आबा मला जरा वे फोन देता का मला जरा वेळ लागत होता

आबा=हो बाळा घे ना

श्रावणी =मी जरा वेळ पाहणार आहे मम्मीला सांगते असते

(श्रावणी च्या पप्पांना माहिती असतं की ती जरा वेळ फोन पहा पाहिल त्यानंतर ठेवून दे आणि जरी उशीर पर्यंत पाहिला तरी काय ती कधीही फोन घेत नाही जाऊदे)

श्रावणी=(मनात बोलते) झोपले आता सगळे

श्रावणी युट्युब उघडते आणि सर्च करते

 (Team 07 all tiktok video)

ती सर्वात पहिला व्हिडिओ ऑन करते त्या व्हिडिओमध्ये ( faizu,all team 07, आणि Riyaz होता)

पण ती कोणालाही ओळखत नव्हती तिने विजय चालू केला आणि पहात होती पहिल्याच व्हिडिओमध्ये पहिला faisu दुसरा Riyaz

आसे उभे होते आणि व्हिडिओ होता ती कोणालाही ओळखत नव्हती ते व्हिडिओ पाहत होते पहिले faisu आला तिला येवढे काही वाटले नाही दुसरा Riyaz आला तेनी व्हिडिओ थांबला व पाहत राहिली ....

.......(5 मिंट होऊन गेली)......

ती व पाहतच होती की लाईट गेली ..ती उतरली त्यातच लाईट परत आली ..तिला त्याचं नाव पण माहिती नव्हतं ती युट्युब ला जाऊन काय नावाने सर्च करणार त्यामुळे ती व्हिडिओ पाहतच राहिली रात्रीचे 2.00 वाजून गेले तरी तिला कळाले नाही त्यानंतर तिने घड्याळाकडे पाहिले दोन वाजले होते तिने फोन ठेवला आपल्या सर्व पुस्तके नीट ठेवली आणि झोपी गेली.....

.....................,.........,.......

कहानी इथे संपत नाही खूप आहे पुढे पण आता पुरता येवढच जराशी वाट पहा..


Rate this content
Log in