Ganesh Sutar

Others

2  

Ganesh Sutar

Others

Dear you - Letter 1

Dear you - Letter 1

1 min
65


Dear you,

खूप दिवस झाले पत्र लिहावंसं वाटतंय पण खरंच यार काहीच सुचत नाहीये. कुठेतरी, काहीतरी बिनसलंय नक्कीच... तसा मी कधी पत्र लिहायला स्वतःला force करत नाही. अगदी आत्ताही जे सुचतंय, जसं सुचतंय तसं लिहून काढतोय काहीही विचार न करता. हे माझ्यासाठी नवीन नाहीये पण तुला याची सवय नसावी कदाचित. इतके दिवस काही लिहिलं नाही म्हणून वाट पाहत असशील त्यासाठी हे पत्र...

गेल्या आठवड्यापासून जुन्या आठवणींना स्क्रोल डाऊन करताना लक्षात आलं, की खूप काही मागे राहिलंय, काही नवीन मिळालंय. मग गेलंय त्याचं दुःख मानू, की मिळाल्याचा आनंद? I know आता तू बोलशील, 'पागल, जे मिळालंय त्याचा आनंद मान. जे गेलंय त्याचं दुःख वाटून ते पुन्हा मिळणारये का? ते जर तुझं असेल तर definitely तुझ्याकडे पुन्हा परत येईल.' बरोबर ना? असंच काहीसं बोलशील ना? मग हे जे मला सांगावंसं वाटतंय तेच स्वतःला का समजावून सांगत नाहीस?

यार बहुत मांग लिया दूसरों के लिए, अब एक दुआ खुद के लिए मांगी जाए तसंही Every single मी तुला सांगत असतो, जे झालंय त्याचा विचार सोडून you must live your life like a lodestar. I don't know what the people thing about but I'm lucky to have you. Because you know naa you are the brightest star in my skies. So keep shining, lightning for me, for us and keep smiling like you do always.

Your soulmate


Rate this content
Log in

More marathi story from Ganesh Sutar