STORYMIRROR

व्यथा अश्रु...

व्यथा अश्रुंतून अलवार व्यथा ओघळली पुन्हा नव्याने आज वेदना बहरली सवय झाली आहे दुःखानां हळुवार तुझ्या मिठीत विरघळण्याची माझे मी पण विसरून तुझ्यात एकरूप होण्याची © सुनीता मधुकर पाटील ( मधुनिता )

By Sunita madhukar patil
 100


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments