STORYMIRROR

वयाच्या...

वयाच्या पाचव्या वर्षीच मला रंगमंचावर वटवृक्ष होऊन उभे राहण्याची संधी मिळाली. मग मी पुढे साऱ्याच भूमिका 'किस झाड कि पत्ती ' म्हणत नाकारल्या.😁😁

By Alka Jatkar
 21


More marathi quote from Alka Jatkar
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments