STORYMIRROR
वळण वाटेवरील...
वळण वाटेवरील...
वळण...
“
वळण वाटेवरील अंतहिन प्रवास,
एका हुंकाराने बिलगत जाई..
भान हरपलेल्या मनाची दिशा,
आठवणींची भूल उराशी घेई..
©®नमिता धिरज तांडेल..
”
21
More marathi quote from Namita Dhiraj Tandel
Download StoryMirror App