STORYMIRROR
विवाह म्हणजे...
विवाह म्हणजे...
विवाह...
“
विवाह म्हणजे अतूट बंधन
दोन जीवांचे सुंदर मिलन
खऱ्याखुऱ्या भातुकलीच्या
संसाराची जडणघडण
सौ तृप्ती विजय पाटील
पालघर, मो.नं. 9156597013
”
312
More marathi quote from TRUPTI PATIL
Download StoryMirror App