STORYMIRROR
*विषय:- वाट...
*विषय:- वाट...
*विषय:- वाट...
“
*विषय:- वाट काटेरी*
वाट काटेरी खाचखळग्यांची
कमरेवर घागर पाणी भरलेली |
कोमल यौवना चालली घराकडे
रुते पायांत काटा जख्म ठरलेली | |
_© सौ.नेहा रवींद्र रनाळकर (नवटे) नाशिक.
”
213
More marathi quote from Neha Ranalkar(Nawate)
Download StoryMirror App