STORYMIRROR

विश्वासाचा...

विश्वासाचा घट्ट बंध अस्तित्वात असतो पण दिसत नसतो. जसं...... बाप नावाची आभाळमाया लेऊन लेकरू निर्धास्त असतं. सगळी सुखं हट्टाने मागीत असतं, भोगीत असतं,तृप्त होत असतं. बापही त्यांचे लाडकोड पुरवीत असतो. कारण ..... त्या इवल्या जीवात पुन्हा लहान होऊन तो स्वतःचं बालपण जगत असतो.

By Geeta Ghatge Patil
 84


More marathi quote from Geeta Ghatge Patil
1 Likes   0 Comments