“
"विश्वास" या शब्दाचा अर्थ जर समजून घ्यायचा म्हटल तर बघा .............
ज्यांच्या मनात कुठलीच असमानता नसते, ज्यांच्या मनात "विश्वाचा वास" होती,
विश्वाचा वास म्हणजे निसर्ग रम्य सौंदर्य नाही तर जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला समानता पूर्वक सांभाळणे, कधी खोटे न बोलते, कुणाच्या मनाला न दुखावणे म्हणजे त्याचा मनात काही खोटं नाही असे म्हणता येईल.
त्यालाच म्हणतात "विश्वास".
- विचारधारा ( स्नेहा )
”