“
आता लवकर कॉलेज सुरू कर देवा, काय काम करावं घरी समजत नाही आहे.
त्या पुस्तकांची खूप गरज वाटत आहे मला.
मन शांत आणि जीवन खंबीर वाटायला लागत या पुस्तकांनी.
काही गोष्टी पुस्तका सोबत share केल्या जातात कारण व्यक्तींना कळणे अवघड म्हणजेच नाहीसे असते.
- विचारधारा ( स्नेहा ).
”