STORYMIRROR

#विशालाक्षर ...

#विशालाक्षर आपल्या घरामागून जाणारी नदी हल्ली दुथडी भरून वाहतेय... पाणी वाढत चाललेय.. आणि मनात तुझ्या आठवणींचा पूर येतोय..!! कौलांना पाणी लागण्याआधी भेटू.. !! © विशाल पोतदार

By Vishal Potdar
 8


More marathi quote from Vishal Potdar
0 Likes   0 Comments