STORYMIRROR
विध्यात्याने...
विध्यात्याने...
विध्यात्याने...
“
विध्यात्याने रचले नाट्य ,
आपण सारे कलाकार ....
सुख दुःखाचा खेळ त्याचा ,
भाव भावना रंगत भरणार !!
आयुष्याच्या या रंगमंचावर ,
कर्माचा होई अंक साकार.....
पाप पुण्याच्या घड्यावर ,
जगनियंता आलेख मांडणार!
”
27
More marathi quote from Savita Tupe
Download StoryMirror App