STORYMIRROR

#विचारदृष्टी...

#विचारदृष्टी [3] पिंपळाच्या पानाला देखील जाळीदार,नक्षीदार सुंदरता प्राप्त करण्यासाठी दीर्घकाळ पुस्तकात बंद रहावे लागते तेव्हाच ते सर्वांच्या पसंतीस उतरते तसेच आपल्याला जर उत्तम कार्य करायचे असेल तर चिंतन,मनन,अध्ययन या त्रयींच्या विचारदृष्टीत बंद व्हावे लागेल तेव्हाच ज्ञानाचा तेजस्वी सूर्य प्रकाशमान होईल. सौ.कल्पना देशमुख

By Kalpana Deshmukh
 165


More marathi quote from Kalpana Deshmukh
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
13 Likes   0 Comments