STORYMIRROR

वेळापञकातली...

“ वेळापञकातली ती आठवण निरंतर चालणाऱ्या श्वासाचं कारण बनलीयं............. प्रत्येक श्वास आठवणींना जिवंत ठेवतोय............. कदाचित् ,न चुकलेल्या वेळापञकाची आठवण म्हणून पण...आठवणींना कुठे असतं वेळापञक, त्या तर शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतील..!!! ”

By Trupti Naware
 65


More marathi quote from Trupti Naware
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments