STORYMIRROR
उचललेस...
उचललेस तू मीठ...
उचललेस तू...
“
उचललेस तू मीठ मुठभर
धरला चले जाव चा आग्रह
स्वदेशीचा स्विकार केला
केलास त्यासाठी सत्याग्रह
मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम
”
297
More marathi quote from MEENAKSHEE P NAGRALE
Download StoryMirror App