“
तुम्हाला माणसांची पारख करायची असेल तर थोडेसे त्यांच्या मनाविरुद्ध वागा...
जर त्या व्यक्तीला राग आला तर समजून घ्या
याला तुम्हाला त्याच्या तालावर नाचवायचे आहे...
आणि पाठिंबा दिला तर ती व्यक्ती तुमच्यावर जिवापड प्रेम करते हे सिद्ध होते....
✍️ शुभांगी
”