STORYMIRROR

तुझ्यासाठीच...

तुझ्यासाठीच जगते तुझ्यासाठी कष्ट करते जीवाचा येवढा आटापिटा सोन्या तुझ्यासाठीच करते तू आहेस म्हणून जीवन जगावेसे वाटते तुझ्या भावी आयुष्यासाठीच आज दुनियेशी झगडते होशील तू मोठा करशील माझे स्वप्न साकार हीच एक इच्चा मनी देशील मला मायेचा आधार

By Shreya Shelar
 101


More marathi quote from Shreya Shelar
13 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Children