STORYMIRROR

तुझ्या...

तुझ्या प्रितीचा सुगंध , दरवळतो आहे ऩाकात माझ्या प्रिये ,लावू नको वेळ फार मास्क लावून फिरतोय मी शहरात , समजेना मला नक्की आहे सुगंध कुठला नाहीतर या सुगंधाच्या शोधात वेडा होईन मी ,

By Anand Tambat
 345


More marathi quote from Anand Tambat
31 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments
21 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments