STORYMIRROR

तुझं माझं...

तुझं माझं करुन , कोणी काय साधले ? दोघांमधले हेवे दावे , बघ अजुनच वाढले ! किती झाल्या वेदना , तुझ्या माझ्या मनाला ? कशी मिळावी स्थिरता , तुझ्या माझ्या नात्याला ??

By Savita Tupe
 287


More marathi quote from Savita Tupe
1 Likes   1 Comments
0 Likes   1 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments