STORYMIRROR
"तुझे विचार,...
"तुझे विचार,...
"तुझे...
“
"तुझे विचार, तुझ्या गोष्टी, तुझे आभास, तुझ्या आठवणी,
केवढा खजिना आहे बघ माझ्याकडे,
तू भेटण्याआधी एवढी श्रीमंत नव्हतेच मी.."
©® निशा काळे
”
212
More marathi quote from Nisha Kale
Download StoryMirror App