STORYMIRROR

तुज प्रेमळ...

तुज प्रेमळ कुशित शिरुन विसरतो मी दु:ख सर्व जगाचे देवरुपी वरदान आहेस तु आई मजसाठी त्या निरंकारी इश्वराचे गजेंद्र कूडमाते

By Gajendra Kudmate
 15


More marathi quote from Gajendra Kudmate
0 Likes   0 Comments