STORYMIRROR
टाळेबंदी
कोप...
टाळेबंदी
कोप...
टाळेबंदी
कोप...
“
टाळेबंदी
कोप झाला निसर्गाचा, देव देवळात बंद
रोजंदारी हरवली, दीन झाला जायबंद
बंड केलायं चुलीने, आणि रुसली भाकरी
ऐसा व्हावा चमत्कार, भुक व्हावी टाळेबंद
© मधुनिता
”
47
More marathi quote from Sunita madhukar patil
Download StoryMirror App