STORYMIRROR

तिला काय...

तिला काय वाटत....... तिलाही वाटते कधी कधी, सारे सारे सोडून दयावे, झुगारून सारे पाश, आकाशाला कवेत घ्यावे !! सुनिता पांडुरंग अनभुले.

By Sunita Anabhule
 226


More marathi quote from Sunita Anabhule
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments