STORYMIRROR

थोड्या...

थोड्या वेळानंतर काय घडेल याची खात्री देखील आपल्याला देता येत नाही,तरी सुद्धा मी अस करणार तस करणार अश्या गोष्टी बोलतो..कशाच्या जोरावर? विश्वासाच्या, तोच विश्वास यशासाठी सुद्धा वापरा

By 🤩ऋचा lyrics
 342


More marathi quote from 🤩ऋचा lyrics
8 Likes   6 Comments
26 Likes   1 Comments
22 Likes   0 Comments
23 Likes   0 Comments