STORYMIRROR
संस्कारांची...
संस्कारांची...
संस्कारांची...
“
संस्कारांची शिदोरी तू मला दिलीस
आणि सुंदर विचारांचं ताट माझ्या समोर मांडून ठेवलंस
कसे आभार मानू मी आई तुझे
तू मला माणूस म्हणून घडवलंस!
”
409
More marathi quote from 🤩ऋचा lyrics
Download StoryMirror App