STORYMIRROR

स्वतःला...

स्वतःला आरशात बघताना, मला तुझा चेहरा आठवला. माझ्या चेहऱ्यावरच हास्य तुझ्याच आठवणीने आज खुललं, तुझ्यामुळेच आहे आज, माझ्या चेहऱ्यावरील सौंदर्याला आणि हास्यला महत्व.....! तुझ्याशिवाय नाही जगू शकत एक क्षण...! हे आज मला पुन्हा नव्याने उमगल.

By komal Dagade.
 88


More marathi quote from komal Dagade.
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments