STORYMIRROR
स्वर्गा...
स्वर्गातलं झाड...
स्वर्गातलं...
“
स्वर्गातलं झाड पृथ्वीवरआलं
न मागताच
ओंजळ भरून गेलं
किती जगला यापेक्षा
कसं जगला हे सांगून गेलं
जाता जाता देणं शिकवून
सुगंधी रंग
हाताला देवून गेलं
”
More marathi quote from Usha Khandagale
Download StoryMirror App