STORYMIRROR
स्वप्ने
क्षण...
स्वप्ने
क्षण...
स्वप्ने
क्षण...
“
स्वप्ने
क्षण सोनेरी मैफिलीत सजले
गीत आनंदाचे गाऊ लागले
अंतरी निळे जांभळे मोरपिसारे फुलता
स्वप्नांना धुमारे फुटू लागले
© मधुनिता
”
75
More marathi quote from Sunita madhukar patil
Download StoryMirror App