STORYMIRROR

"स्वातंत्र्य...

"स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पंचविशीही न ओलांडलेल्या अनेक तरूणांनी बलिदान केले आहे म्हणूनच आज आपण 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करत आहोत. हे स्वातंत्र्य अबाधित राखणे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे." ✍"प्रतिभाग्रज"  (सुरेश सोनवणे)

By Suresh Sonawane (प्रतिभाग्रज)
 320


More marathi quote from Suresh Sonawane (प्रतिभाग्रज)
2 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments