नशीब चांगलं असण्यासाठी नशिबावर अवलंबून असण्याची गरज नसते !!
धन वर्षाव,
धनत्रयोदशीला;
लाभो सर्वांना!
धन वर्षाव,
धनत्रयोदशीला;
लाभो सर्वांना!
#दिवाळी #हायकू
बसुबारस,
गाईगुरे आरास;
द्वादशी करू!
"प्रतिभाग्रज"(सुरेश सोनवणे)
#दिवाळी #हायकू
दिवाळी आली,
सोन्याच्या पाऊली;
ऐश्वर्यसंपन्न ती!
"प्रतिभाग्रज"
(सुरेश सोनवणे)
दि. 01/11/2021
नववी माळ,
शारद नवरात्री;
श्री सिद्धीदात्री!
आठवी माळ,
भवानी, त्रिपुरारी;
श्री महागौरी!
सातवी माळ,
शारद नवरात्री;
तू कालरात्री!
सहावी माळ,
तू जगाची जननी;
श्री कात्यायनी;