“
स्वार्थ माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू,कोण किती स्वार्थी असतो हे ज्याच त्याला चांगलंच माहिती असतं... तरीपण एक गोष्ट लक्षात ठेवावी,इतके देखील स्वार्थी होऊ नये की खरच जेव्हा मदत हवी असेल तेव्हा कुणीही मदतीला धावून येईल अशी अपेक्षा करणं पण चुकीचं ठरेल.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
सविता जाधव ✍️
”