STORYMIRROR

सुखी...

सुखी संसारात पानगळ लिहीन खूप कठीण असतं पालवी फुटते तेव्हा जेव्हा मन तरुण असतं लेखणीचे डोहाळे खूपच विचित्र भासत जेव्हा खूप लिहायचं असत तेव्हा काही सुचत नसतं...

By SANDHYA GODSE
 28


More marathi quote from SANDHYA GODSE
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments